पुणे जिल्ह्यातील “या” गावात खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्यातील “या” गावात खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे

बारामती तालुक्यातील चोपडज (गायकवाड वस्ती) येथील समर्थ रमेश गायकवाड वय ३ वर्ष याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे.

काल दि २६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सविस्तर हकीकत अशी,चोपडज गायकवाड वस्ती येथे रमेश गायकवाड यांनी घरामागे नवीन बांधकाम करण्यासाठी त्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी खड्डा खांदला होता. काल दुपारच्या वेळी समर्थ याठिकाणी खेळता खेळता पाण्यात पाडला. घरच्यांनी अनेक ठिकाणी शोधधोध केल्यावर पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *