भयंकर !!!!!                                           काहीही झाले तरी कुणाला सांगु नकोस अशी धमकी देत पुरंदर तालुक्यात “मामाने” केले अल्पवयीन भाचीवर अत्याचार; राहिली गर्भवती अन झाली प्रसुती

भयंकर !!!!! काहीही झाले तरी कुणाला सांगु नकोस अशी धमकी देत पुरंदर तालुक्यात “मामाने” केले अल्पवयीन भाचीवर अत्याचार; राहिली गर्भवती अन झाली प्रसुती

पुरंदर

पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी 1) विश्वास रविंद्र फडतरे 2) कल्याण संतोष फडतरे 3) वैद्यकीय अधिकारी वैष्णवी क्लिनिक सर्व रा. बोपगाव ता. पुरंदर जि.पुणे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे

सविस्तर हकीकत अशी की,दीड वर्षापासुन (नक्की तारीख वार आठवत नाही) ते आॅक्टोबर 2022 रोजी पर्यंत वेळोवेळी माझा मावस मामा विश्वास रविंद्र फडतरे याने माझेवर जबरदस्तीने लैगिक अत्याचार केले आहेत. काहीही झाले तरी कुणाला सांगु नकोस अशी धमकी दिली आहे. तसेच मे 2022 मध्ये कल्याण संतोष फडतरे याने दोन वेळा माझेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले आहेत. यातुन मी गर्भवती राहुन माझी प्रसुती झाली आहे.म्हणुन माझी 1) विश्वास रविंद्र फडतरे 2) कल्याण संतोष फडतरे दोन्ही रा. बोपगाव ता. पुरंदर जि.पुणे यांचेविरुद्ध तक्रार आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई दुरंदे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *