पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सिंगापुर येथे भारत फोर्ज लि पुणे यांचेतर्फे जलसेवक सागरतात्या काळे व सिंगापूर गावचे युवा नेतृत्व समाजसेवक पै.सुमितनाना लवांडे मित्र परिवाराच्या वतीने इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व शेतकरी बांधवांचे उत्पादण वाढावे यासाठी सुमारे १००० आंबा रोपांचे वाटप संपन्न झाले.
वृक्षारोपण ही काळाची गरज असुन वृक्षारोपणाबरोबरच शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे: सुमित लवांडे,युवक अध्यक्ष दिवे गराडे गट,राष्ट्रवादी कॉंग्रेस
या कार्यक्रमासाठी सागर काळे,सुमित लवांडे,संतोष जगताप,उत्तम आबा लवांडे,अशोक लवांडे,वारे साहेब,अनिकेत लवांडे,सौरभ लवांडे,दत्तात्रय लवांडे, साहील लवांडे,रामदास उरसळ,माऊली कोरडे, बाळासाहेब लवांडे,कामठे मामा,दशरथ लवांडे, चांगुना वाघमारे,प्रतिक कोंडे,गणेश बंड,श्रीहरी बंड, ऋषिकेश वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.