पुरंदर
प्रदीप खंडु रावडे,प्रमोद खंडु रावडे,खंडु किसन रावडे,मनिशा खंडु रावडे ,रा.रावडेवाडी गराडे .पुरंदर जि.पुणे.अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ता.22/07/2022 रोजी संध्याकाळी 6.00 ते 7.00 वा.वाजताचे सुमारास वाजताचे सुमारास मौजे रावडेवाडी गराडे येथुन शेतातुन घरी येत असताना 1)प्रदीप खंडु रावडे याने माझा हात पकडुन’तु मला खुप आवडतेस.माझेबरोबर पळुन चल आपण लग्न करू , असे म्हणुन मला अंगावर ओढुन माझा विनयभंग केला.सासु निराबाई या भांडणे सोडवणेसाठी आली असता तिलाही मारहाण केली.
आरोपी नं 2 ते 4 यांनी हाताने लाथाबुक्यानी मारहान करून षिवीगाळ दमदाटी केली. म्हणून माझी प्रदीप खंडु रावडे,प्रमोद खंडु रावडे,खंडु किसन रावडे,मनिशा खंडु रावडे ,रा.रावडेवाडी गराडे यांचे विरूध्द तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार घुले करीत आहेत.