पुणे
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसींवरचा हा अन्यायभारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही आम्ही कात्रज चौक येथे राष्ट्रीय चिटणीस मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजपतर्फेआंदोलन करण्यात आले. सरकारने ओबीसींच्या या आक्रोशाची दखल घेऊन आतातरी ओबीसी समाजाला न्याय मिळवूनदेण्यासाठी पाठपुरावा करावा.
या आंदोलनाला मा पंकजाताई मुंडे व जगदीश मुळीक पुणे शहर अध्यक्ष ,खासदार गिरीश बापट, आमदार माधुरीताईमिसाळ, भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, मेधाताई कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्वरदाबापट,सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, दत्ताभाऊ खाडे, दिपक पोटे, दिपक नागपुरे,बापू पिंगळे, सर्व नगरसेवक,सर्वपदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.