“ लढेंगे और जितेंगे “नवाब मलिक यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

“ लढेंगे और जितेंगे “नवाब मलिक यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *