ह्रदयद्रावक!!!!कोरोनाने पतीला नेल,विरहातुन पत्नीने १८ महिन्याच्या मुलीलह स्वत:ला संपवल

ह्रदयद्रावक!!!!कोरोनाने पतीला नेल,विरहातुन पत्नीने १८ महिन्याच्या मुलीलह स्वत:ला संपवल

बीड

कोरोनाने मृत्यु झालेल्या पतीचा विरह सहन न झाल्याने शिक्षीका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.१८ महिन्याच्या मुलीसह विहिरीत ऊडी मारुन महिलेने आपलं आयुष्य संपवल.बीडमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकाच महिन्यापुर्वी शिक्षक असलेल्या पतीचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता.पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तीच्या १८ महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव इथे घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *