सासवड प्रतिनिधी:
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे यांच्या कडुन कोविड 19 संकटात काम करणाऱ्या सामजिक संघटना, आणि आशा स्वयंसेवकांना सन्मानित करताना आमदार राम सातपुते यांनी राज्यातील राजकारणाची दिशा बद्दलण्यासाठी तरूणानी एकत्र येण्याचे आवाहन केले.
एखतपूर- मुंजवडी
(ता. पुरंदर) येथील कार्यक्रमात
1) ग्रामीण संस्था पुरंदर, 2) जेजुरी आरोग्य सेवा संघ,
3) ऋणानूबंद फाऊंडेशन,
4) चिंतामणी हॉस्पिटल सासवड संचालक डॉक्टर भास्करराव आत्राम,
5) सासवड रुग्णालय डॉक्टर किरण राऊत यांना विशेष सन्मान तसेच बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या 27 आशा सेविका यांचा सन्मान तसेच 4 लाख रुपये चा पंतप्रधान जीवन ज्योती योजना अपघात विमा योजना सुपूर्द करणेत आला.
या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, भा.ज. पा. प. महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, किसान मोर्चा गणेश आखाडे, संदेश जाधव, शाम पुसदकर, पंचक्रोशी भूषण नाना महाराज खळ्दकर, पुरंदर पंचायत समिती मा. सभापती निलेश जगताप, रा. स्व. संघ पुणे विभाग संपर्क प्रमूख सुनील देशपांडे, दौंड युवा मोर्चा अध्यक्ष बापू भागवत, बारामती युवा मोर्चा अध्यक्ष माऊली माने, जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतीक जाधव, जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष गोविंद देवकाते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराज तावरे, जिल्हा युवा मोर्चा चिटणीस प्रमोद तावरे, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक शुभम तुपे, सासवड भा. ज. पा. शहर अध्यक्ष साकेत जगताप, केशव गोसावी, सरपंच बापू झुरंगे, माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, जनार्दन मोरे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम झुरंगे, विजय झुरंगे, अन्सार शिकलगार, दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते शांताराम झुरंगे, हनुमंत झुरंगे, संकेत मोरे, प्रशांत शेवकरी, युवा मोर्चा एखतपूर मुंजवडी अध्यक्ष अमित गोरे, सरचिटणीस शंभू राजे कोंढेकर, सागर धिवार, अनिकेत झुरंगे, पंकज झुरंगे, तसेच आशा सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.