अंडरटेकरच्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर अक्षय कुमारने दिले असे उत्तर म्हणाला

मुंबई : अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी म्हणुन संबोधले जाते. कारण खिलाडी हे नाव असलेल्या अनेक चित्रपटात त्याने काम केले त्यामुळे त्याचे नाव खिलाडी पडले. त्याच्या खिलाडी चित्रपटाच्या मालिकेतील एक चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयो का खिलाडी’. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शानाला 25 वर्ष पुर्ण...