रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुमित लवांडे मित्र परिवाराच्या वतीने गरजुंना मदत

रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुमित लवांडे मित्र परिवाराच्या वतीने गरजुंना मदत

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सिंगापुर गावचे सुपुत्र सुमित लवांडे व मित्रपरिवाराच्या वतीने रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरीब गरजुंना संसारोपयोगी वस्तुंची मदत करण्यात आली आहे.

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन व सर्वांच्या सहकार्याने ही मदत करित आहे :
सुमित लवांडे

कार्यक्रमाला उपस्थित सुमित लवांडे, किशोर लवांडे, अनिकेत लवांडे, शैलेश लवांडे, अमित लवांडे, अजित लवांडे, चेतन लवांडे, दिपक वारे, नितीन लवांडे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *