सरपंच सेवा महासंघ पुरंदर महीला तालुकाध्यक्ष पदी सिमा भुजबळ यांची नियुक्ती……

सरपंच सेवा महासंघ पुरंदर महीला तालुकाध्यक्ष पदी सिमा भुजबळ यांची नियुक्ती……

 _*सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे पुरंदर  महीला तालुकाध्यक्ष पदी दौंडज ता. पुरंदर जि. पुणे येथील आदर्श सरपंच सिमा भुजबळ यांची नियुक्ती* सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील व राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, संपर्क राज्य प्रमुख राहुल उके व पुणे जिल्हाध्यक्ष दिपक गावडे व महीला जिल्हाध्यक्ष क्रांतीताई गाढवे, यांनी केली._
  _नवनियुक्त महीला तालुकाध्यक्ष सिमा निलेश भुजबळ यांचे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, राज्य महीला उपाध्यक्ष वंदनाताई गुंजाळ, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, सरपंच माझा चॅनल संचालक रामनाथ बोराडे, राज्य महीला संघटक ज्योती औगड, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपाली संतोष गूरव, सातारा जिल्हाध्यक्ष प्रविण घोरपडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण यादव, पुणे जिल्हाध्यक्ष दिपक गावडे, पुणे महीला जिल्हाध्यक्ष क्रांतीताई गाढवे, राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे व पुरंदर तालुकाध्यक्ष हरिदास खेसे सर यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *