शीतपेय बर्फ टाकून पिताय थोडं थांबा !!!!!                पुणे जिल्ह्यातील “या” गावात घडली धक्कादायक घटना….

शीतपेय बर्फ टाकून पिताय थोडं थांबा !!!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावात घडली धक्कादायक घटना….

पुणे

कडाक्यात उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना नागरिक शितपेय पिण्याला पसंती देतात. उन्हाळ्यात ठिकठीकाणी असे शितपेय्यांचे स्टॉल थाटलेले पहायला मिळतात. मात्र जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. शितपेय बनवण्यासाठी या बर्फाच्या लादीची विक्री सुरू होती.

त्याच बर्फातून अनेक ठिकाणी सरबत,गोळा, गुऱ्हाळावर बर्फ विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *