विकास नागे परिवाराकडुन “या”जि.प.शाळेस मदत

विकास नागे परिवाराकडुन “या”जि.प.शाळेस मदत

पुरंदर

कै.दशरथराव नागे याच्या स्मरणार्थ विकास शेठ नागे परिवाराकडून आंबळे येथील जि.प.शाळेतील मुलांना २०० वह्या,पन्नास पेन व खाऊ वाटप करण्यात आले.गेली तीन वर्ष ते शाळेस मदत करत आहेत.

लहानपण देगा देवा या उक्तीनुसार मुल ही देवाघरची फुल असल्याने व आपण समाजाचे काही देण लागतो या भावनेतुन ही मदत करत असल्याचे विकास नागे यांनी सांगीतले.

या कार्यक्रमासाठी विकास नागे,सुजाता नागे,मुख्याध्यापक जयश्री जगताप, कैलास वारे तसेच प्रदिप जगताप व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *