रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त  100 झाडांचे वृक्ष रोपण

रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त 100 झाडांचे वृक्ष रोपण

रिपाइं (A) दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त व रिपाइं (A) च्या वर्धापन दिनानिमित्त राजगृह बुद्ध विहार, शासकीय हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, ख्रिस्ती स्मशान भूमी, शाहू महाराज चौक सिध्दार्थनगर या विविध ठिकाणी 100 झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले.27 जुलै RPI(A-आंबेडकर) चा वर्धापन दिन व RPI(A-आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त RPI (A-आंबेडकर) दौंड शहर व तालुका वतीने आज दि 25/7/2021,रोजी सकाळी 11वा ते सायंकाळी 6 वा पर्यंत दौंड शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी 100 झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले, त्यामध्ये राजगृह बुद्ध विहार वतीने पक्षाचे पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले त्यासमयी बुद्धविहार समितीचे मंथने साहेब धेंडे मॅडम, मंथने मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले, व शहरातील मिशन हॉस्पिटल परिसरामध्ये ही वृक्ष रोपण करण्यात आले त्यासमयी हॉस्पिटल चे डॉ पवार साहेब यांचे मोलाचे योगदान लाभले, शाहू महाराज चौक मध्ये ही वृक्षरोपण करण्यात आले त्यासमयी स्थानिक नगरसेवक संजय चितारे उपस्थित होते, व ख्रिस्ती स्मशान भूमी मध्ये ही वृक्ष रोपण करण्यात आले त्यासमयी ख्रिस्ती दफन भूमी चे कार्यकर्ते बंटी भाऊ डोंगरे यांचे ही मोलाचे योगदान लाभले आहे, शासकीय हॉस्पिटल दौंड येथे ही वृक्ष लागवड करण्यात आली, उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान लाभलेले RPI (A) & DBN ग्रुप च्या सर्व कार्यकर्ते व रिपाइं A चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात उपाध्यक्ष राम देवडे, दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज भाई तांबोळी, दौंड शहर उपाध्यक्ष ईश्वर सांगळे, युवाध्यक्ष पृथ्वी खंडाळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले, सनी गायकवाड, अजित भालेराव, दादा भोसले, अनिल बोर्डे, अजय थोरात राकेश काळे, प्रबोधन सांगळे, व मिलिंद दादा गायकवाड, सुमित कांबळे, मुन्ना भाई, गौतम सोनवणे, अजय सावंत, सागर खंडाळे, व नितीन अरवडे उपस्थित होते, व रिपाइं व DBN ग्रुप चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *