राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  पिंपळे येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पुरंदर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पिंपळे येथे आयोजित केले होते.

माजी जि. प.सदस्य बबूसाहेब माहुरकर ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे ,वीर -भिवडी जि. प.गटाचे अध्यक्ष विश्वासनाना जगताप ,राजबापू धुमाळ , राहुल गायकवाड ,हरिदास खेसे ,सुमित लवांडे ,पिंपळे ग्रामपंचायत च्या सरपंच मिनाक्षी ताई पोमण, उपसरपंच किरण खेनट ग्रामपंचायत सदस्य उज्वला ताई पोमण,शरद शिवरकर ,अमोल पोमण ,विद्या खेनट,माजी सदस्य रामदास पोमण,धनंजय चव्हाण, शोभा पोमण बाळूअण्णा पोमण,प्रवीण दादा पोमण, अरुण खेनट,विवेक दाते ,अमोलकाका पोमण,सुदाम पोमण,शरद पोमण,सोपान पोमण,राहुल पोमण ,योगेश गोफने ,सुदर्शन पोमण,युवराज पोमण, गणेश पोमण ,शुभम पोमण,मयूर पोमण,सुरज पोमण ,तुषार पोमण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पोमण यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस वीर – भिवडी गटाचे अध्यक्ष सुहास पोमण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *