भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ “सासवड ते लोणावळा” भव्य मोटार सायकल रँली

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ “सासवड ते लोणावळा” भव्य मोटार सायकल रँली

पुरंदर

देशाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र राज्यात आगमण होणार आहे.या यात्रेच्या समर्थनार्थ पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवड ते लोणावळा भव्य मोटार सायकल रँलीचे आयोजन गुरुवार दि.०३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ः०० वा. करण्यात आले आहे.http://aapulkivivahsanstha.com

सासवड येथील शिवतिर्थ चौकातुन या भव्य मोटार सायकल रँलीची सुरुवात होणार असुन या मोटार सायकल रँलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.http://aapulkivivahsanstha.com

या भव्य मोटार सायकल रँलीचे आयोजन पुरंदर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे महासचिव गणेश जगताप यांनी सांगितले.http://aapulkivivahsanstha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *