पुरंदरमधील घटना !!!!! “जमीनीत पाय ठेवला तर इथच गाडु”

पुरंदरमधील घटना !!!!! “जमीनीत पाय ठेवला तर इथच गाडु”

पुरंदर

मी विजय दगडु वचकल फिर्याद देतो की मौजे वीर,ता.पुरंदर,जि.पुणे येथील आमचे ताबेवाटीत असणारे क्षेत्र ज.ग.नं.2216 मधील रोडचे कडेला असणारे मकेच्या शेतात अनाधिकाराने प्रवेष केला. सदर जमीनीचा ताबा घेण्याचे उददेषाने आले.

त्यांचेपैकी अषोक कृष्णा वचकल,भरत बाजीराव वचकल,संजय बाजीराव वचकल,सोमनाथ विठठल वचकल यांनी मला हाताने लाथाबुक्कानी मारहाण केली. माझी पत्नी सौ सारिका हिस संजय बाजीराव वचकल याने हाताने मारहाण केली. माझा लहाण भाऊ योगेष यास षिवीगाळ केली.

”तुम्ही या जमीनीत पाय ठेवायचा नाही नाहीतर तुम्हाला येथेच गाडून टाकू“ असे म्हणाले. सोबत आणलेले दोन लोखंडी बोर्ड आमचे वरील शेतात जबरदस्तीने गाडले व षिवीगाळ दमदाटी करुन आम्हाला आमचे शेतातून हाकलून दिले.

पुढील तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.खोमणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *