पुरंदर
सासवड पो.स्टे हद्दीतील शेटे मळा, येथे एक अनोळखी महिला जातीचे प्रेत वय अंदाजे 45 वर्ष मिळून आली आहे.
वर्णन खालील प्रमाणे..
वय 45 अंदाजे उंची5.3 फुट वर्ण गोरा अंगात नेसणीस सलवार कुर्ता, रंग- फिक्कट भगवा कुर्ता, आबोली रंगाची पँट. गुलाबी रंगाचे चैनचे जॅकेट.इतर वर्णन नाकात लहान आकाराची चमकी,उजव्या हात- करंगळी शेजारच्या बोटाला पंचधातूंची अंगठी. उजव्या हाताच्या आतील बाजूस संजु वंदना जाधव इंग्रजी अक्षरांमध्ये G.V.S.A.
हाताचे मागील बाजूस मोरपंखगोंदलेले आहे.
डावा हात- डाव्या हातास दोन धागे, हाताचे मागील बाजूस आई-बाबा असे इंग्रजी अक्षरात गोंदलेले, हाताचे आतील बाजूस तुळस व बदामामध्ये V.S.इंग्रजी अक्षरात गोंदलेले.
नमूद वर्णनाचे महिला विषयी काही माहिती असल्यास सासवड पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा.
पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप 9923885781,पोलीस उप निरीक्षक विनय झिंजुर्के-9970197187,पो.ना. गणेश पोटे–9923892525 यांच्याशी संपर्क साधावा.