पुणे जिह्यातील ह्रदयद्रावक घटना !!!!          “या” गावात इंडिका- कंटेनरचा भीषण अपघात,एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू;मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश

पुणे जिह्यातील ह्रदयद्रावक घटना !!!! “या” गावात इंडिका- कंटेनरचा भीषण अपघात,एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू;मृतांमध्ये एका चिमुकलीचा समावेश

पुणे

पुण्यातील नगर रस्त्यावर फलके मळ्यानजीक झालेल्या एका भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार,रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागच्या बाजूने इंडिका कारने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.

ही धडक इतकी जोरदार होती की, या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.एकाच कुटूंबातील चौघांना अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *