पुणे जिल्ह्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना!नवजात बाळाला नाल्यात फेकले;भटक्या कुत्र्यांनी लचकेच तोडले

पुणे जिल्ह्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना!नवजात बाळाला नाल्यात फेकले;भटक्या कुत्र्यांनी लचकेच तोडले

पुणे

पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शहरातील बालाजीनगर परिसरात असलेल्या नाल्यात नवजात बाळाला फेकून दिलं.

रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी या बाळाचे लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *