पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!               गोबर गॅस मध्ये पडून मुलगा,वडील,चुलता व अन्य एक अशा चौघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!! गोबर गॅस मध्ये पडून मुलगा,वडील,चुलता व अन्य एक अशा चौघांचा मृत्यू

पुणे

गोबर गॅसच्या टाकीत कालविलेल्या शेण काल्यात पडून बारामती तालुक्यातील खांडज येथील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे,भानुदास आनंदराव आटोळे,बापूराव लहुजी गव्हाणे अशी मृत्युमुखी पडलेल्या चार जणांची नावे आहेत.

एकाच घरातील तीन जणांचा व गावातील चौघांचा जीव गमावल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण बारामती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *