निरा ग्रामपंचायततर्फे महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

निरा ग्रामपंचायततर्फे महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

पुरंदर

स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

आज नीरा ग्रामपंचायत येथे महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले व सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

नीरा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश काकडे,भारतीय बौद्ध महासभेचे दादासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(ए) पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे,अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल आण्णा पाटोळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निरा शहर अध्यक्ष कुमार मोरे,ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव,अँड पृथ्वीराज चव्हाण,अँड आदेश गिरमे,सामाजिक कार्यकर्ते राहुल काळे व नीरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रफिक शेख व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *