पुणे
लोकसभा अध्यक्ष यांनी खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. राहुल गांधी यांचे ससदीय सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.
या अगोदर सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवल होतं. त्यानंतर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचे संसदीय सदस्य पद रद्द केल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.