Big Breaking!!!!इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी गंडवलं;अपघातासाठी मदत मागत “इतके” हजार लुबाडले

Big Breaking!!!!इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी गंडवलं;अपघातासाठी मदत मागत “इतके” हजार लुबाडले

पुणे

इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी 15 हजार रुपयांना गंडवलं आहे.

अपघातासाठी मदत म्हणून पंधरा हजार रुपये द्या असं सांगत आमदारांना चोरट्यांनी गंडवल आहे.

मात्र अपघाताची चौकशी करता कोणाचाच अपघात झाला नसल्याचे समोर आले आहे.

अपघात झालाच नसल्याचे कळताच चोरट्याने लुबाडल्याचं समजलं असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *