सासवड पोलिसांकडुन बेकायदेशीर विनापरवाना दारुसाठा जप्त

सासवड पोलिसांकडुन बेकायदेशीर विनापरवाना दारुसाठा जप्त

सासवड

पुरंदर तालुक्यातील सासवड ते वीर रस्त्यावर ताथेवाडी कमानीजवळ अल्लाऊद्दीन इस्माइल शेख रा.आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे येथील रहिवाशी बेकायदेशीर बिगरपरवाना दारु विक्रीसाठी घेऊन जात असताना सासवड पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

6000/- रुपये टॅंगो पंच देशी दारूच्या एकूण 200 बाटल्या प्रत्येकी 90 एम एल किंमत रुपये 30 प्रत्येकी,1500/- इंपिरियल ब्लू विदेशी दारू च्या एकूण 10 बाटल्या प्रत्येकी 180 ईमेल किंमत रुपये 150 प्रत्येकी,75000/- रुपये पांढरे रंगाची 125cc होंडा एक्टिवा मोपेड एम एच 12 एस 42 40 किंमत रुपये अंदाजे असे पकडलेल्या मालाचे स्वरुप आहे.

त्याच्यावर मुंबई प्रोविजन कायदा कलम 65 (क) नुसार गुन्हा दाखल झाला असुन फिर्याद सोमेश भगवंतराव राऊत(पोलिस नाईक)यांनी दिली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार पी सी जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *