पुरंदर
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा प्रसार हा झपाट्याने होताना दिसत आहे.आज तब्बल १२५ जण कोरोना बाधीत झाले आहेत.
आज पुरंदर तालुक्यामध्ये एकुण ६२० संशयीतांची कोविड १९ चाचणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल १२५ जण बाधित निघाले आहेत.
आज रोजी पुरंदर तालुक्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही ३९४ इतकी असल्याचे आरोग्य विभागाने सांगीतले आहे.