सातासमुद्रा पल्याड घुमल्या “जय शिवराय” घोषणा;”या” देशाच्या संसद भवनासमोर जल्लोषात साजरी झाली शिवजयंती

सातासमुद्रा पल्याड घुमल्या “जय शिवराय” घोषणा;”या” देशाच्या संसद भवनासमोर जल्लोषात साजरी झाली शिवजयंती

पुणे

आज 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. राज्य सरकारकडून शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पण भारताबाहेर लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी,मित्र आणि देशातील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती साजरी केली.

फक्त भारतातच नव्हे तर लंडनच्या संसद चौकातही शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी जय शिवराय या घोषणांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला. लंडन मधील शिवजयंती चे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *