“संजीवनी न्यूज” चा झटका, बांधकाम विभाग खडबडून जागा;दिशादर्शक फलकाची केली दुरुस्ती

“संजीवनी न्यूज” चा झटका, बांधकाम विभाग खडबडून जागा;दिशादर्शक फलकाची केली दुरुस्ती

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफुला या ठिकाणी “हा दिशादर्शक फलक आहे का दिशाभूल फलक” या मथळ्याखाली संजीवनी न्यूज ने एक वृत्त प्रसारित केले होते हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली.

व त्यांनी हा दिशादर्शक फलक योग्य रीतीने लावण्याची तसदी घेतली आहे. संजीवनी न्यूज मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर बांधकाम विभागाने केलेल्या फलकाच्या दुरुस्तीबद्दल प्रवाशांनी संजीवनी न्यूजचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *