शेततळ्यात पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

शेततळ्यात पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील कोथळे ह्या गावातुन आज सायंकाळी ५:३० वा. कु.राजवीर काकडे वय वर्षे ३ हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह हा घरापासून १०० फूट अंतरावर असलेल्या शेततळ्यात सापडल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशन चे निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *