वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा चरणी पहिला पगार अर्पण

वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा चरणी पहिला पगार अर्पण

पुरंदर

श्री नाथ देवस्थान कोंडीत येथे आपले विद्यादानाचे अविरतपणे कार्य करीत असलेले व बेलसर गावाचे जावई श्री नवगिरेसर त्याच प्रमाणे सासवड नगरपालिकेच्या आदर्श शिक्षिका व बेलसर गावच्या कन्या दोडके तथा नवगिरे मॅडम ,यांचीलाडकी कन्या मधुरा हिची नोकरीची पहिली कमाई वीर येथील श्री नाथ चरणी अर्पण केली.त्या बद्दल श्री राजेंद्र जगतापपुणे जिल्हा शिक्षक संघ नेते, संजय लवांडे मा सभापती प्राथ.शिक्षक सोसायटी पुरंदर,गणेश लवांडे अध्यक्ष, शिक्षकसंघ,पुरंदर यांनी कौतुक केले व आभार मानले श्री नाथ म्हस्कोबा ट्रस्ट वीर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले  धन्यवाददिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *