राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महागाई विरोधात केंद्र सरकारचा जाहिर निषेध करुन आंदोलन

राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महागाई विरोधात केंद्र सरकारचा जाहिर निषेध करुन आंदोलन

पुरंदर

पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या डिझेल, पेट्रोल , गॅस आणि खत दरवाढीच्या निषेधार्थ आज तहसीलदार कचेरी सासवड येथे तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकार्यांच्या उपस्थिति मध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. देशात व राज्यात प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे.

गॅस ,पेट्रोल व डिझेलच्या तसेच खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोलचे दर शंभर गगनाला भिडले आहेत.अशा या केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारच्या विरोधात ,वाढती महागाई व इंधन दरवाढी विरोधात निषेध व आंदोलन करण्यात आले.

यावेळी,अशोकभाऊ टेकवडे,विजयराव कोलते,माणिकराव झेंडेपाटील, दिगंबर दुर्गाडे सर,सुदामअप्पा इंगळे,दत्ताआबा चव्हाण,बापूसाहेब भोर,बबूसाहेब माहुरकर,राजेश चव्हाण,संतोषकाका जगताप,नाना टकले,राहुल गिरमे,पुष्कराज जाधव,गौरव कोलते,बाळासाहेब कामठे,शांतारामबापु कापरे,महेंद्र घोडके,विक्रम फाळके,योगेशनाना फडतरे,किरण गदादे,संदेश पवार,ईश्वर बागमार,पृथ्वीराज चव्हाण,सोमनाथ खोमणे,अजित सोनवणे,अक्षय निगडे,संतोषआबा निगडे,गौरीताई कुंजीर,कोमलताई निगडे, ॲड.कलाताई फडतरे,मंगलनानी म्हेत्रे, सोनालीताई खेडेकर, तसेच मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते व आजी माजी जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *