प्रतीक्षा बागडी ठरली महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

प्रतीक्षा बागडी ठरली महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी

पुणे

सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकाविला आहे. विजय मिळाल्यावर प्रतिक्षाने हा विजय माझ्या पूर्ण फॅमिलीला अर्पण करते. माझ्या यशामागे माझ्या पूर्ण फॅमिली चा पूर्ण सपोर्ट आहे असे सांगीतले.

फक्त एका मिनिटात प्रतीक्षा बागडी ने बाजी मारली.

कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा प्रतीक्षाकडून पराभव झाला असून प्रतिक्षा बागडी ही महाराष्ट्राची पहिली महिला केसरी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *