पुरंदर मधील अजब घटना                          पेट्रोल घेऊन येतो म्हणुन गाडी घेऊन गेला,दीड वर्ष झाले तरी गाडी घेऊन नाही आला

पुरंदर मधील अजब घटना पेट्रोल घेऊन येतो म्हणुन गाडी घेऊन गेला,दीड वर्ष झाले तरी गाडी घेऊन नाही आला

पुरंदर

भाऊसाहेब राजाराम ईनामके रा.ईनामके मळा सासवड ता.पुरंदर जि.पुणे याने फिर्यादीचे मालकीची 25,000/- रु.किमतीची होंडा कंपनीची न्यु ड्रीम युगा टु व्हीलर गाडी नं MH-12-QQ-0344ही दहा ते पंधरा मिनटात पेट्रोल घेवुन येतो. असे म्हणुन घेवुन निघुन गेला तो आजपर्यंत परत घेवुन आला नाही म्हणुन माझी त्याच्याविरुध्द तक्रार आहे.

जयश्री गोरख कुर्हाडे यांनी भाऊसाहेब राजाराम इनामके यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप याचे मार्गदर्शनाखाली अधिकारी सय्यद करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *