पुरंदर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत जाहीर !!!!!       कोणत्या गणाला पडलं कोणतं आरक्षण????

पुरंदर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत जाहीर !!!!! कोणत्या गणाला पडलं कोणतं आरक्षण????

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती यांची आरक्षण सोडत पुरंदर पंचायत समितीतील संभाजी सभागृहामध्ये सुरू असून उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड तहसीलदार रूपाली संदर्भात नायब तहसीलदार दत्तात्रय गवरी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत सुरू आहे. यांमध्ये महिला, सर्वसाधारण, इतर मागास, इतर मागास महिला, अनुसूचित, जाती जमाती, साठी चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत.

गराडे गण
सर्वसाधारण महिला.
भिवरी, आस्करवाडी, थापेवाडी, वारवडी, गराडे, सोमुर्डी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द, भिवडी, पूर-पोखर.सर्वसाधारण महिला.

दिवे गण
अनुसूचित जाती महिला 
झेंडेवाडी, दिवे, सोनोरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, 

पिसर्वे गण
सर्वसाधारण महिला 
गुरोळी, वाघापूर, सिंगापूर, आंबळे, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, राजेवाडी, पिसर्वे, भोसलेवाडी, मावडी सुपे, 

माळशिरस गण
सर्वसाधारण  
टेकवडी, माळशिरस, पोंढे, नायगाव, राजुरी, रिसे, पिसे, कोथळे, पिंपरी, नाझरे सुपे, रानमळा, पांडेश्वर.

कोळविहीरे गण
सर्वसाधारण
नावळी, राख, कोळविहीरे, जवळार्जुन, मावडी क.प, नाझरे क.प, जेजुरी ग्रामीण, साकुर्डे.
 
बेलसर गण
सर्वसाधारण
वाळुंज, तक्रारवाडी, बेलसर, निळुंज, खळद, शिवरी, धालेवाडी, कुंभारवळण,
आंबोडी, वनपुरी, उदाचीवडी, बोराळवाडी, पिंपळे.

परिंचे गण
सर्वसाधारण 
पानवडी, घेरापुरंधर, देवडी, केतकावळे, चिव्हेवाडी, सुपे खुर्द, पांगारे, खेंगवाडी, हरगुडे, सटलवाडी, परिंचे, नवलेवाडी, हरणी. 

मांडकी गण
मागास प्रवर्ग महिला 
काळदरी, भैरवाडी, धनकवडी, दवणेवाडी, मांढर, माहूर, तोंडल, वीर, लपतळवाडी, 

वाल्हे गण
मागास प्रवर्ग दौंडज, पिंगोरी, कर्नलवाडी, गुळूंचे, वाल्हे, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी.

निरा शिवतक्रार गण 
मागास प्रवर्ग महिला पिंपरी खुर्द, पिसुर्टी, जेऊर, निरा शिवतक्रार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *