पुरंदर तालुक्यात “या” गावात एकाच माणसाला पाच ते सहा जणांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

पुरंदर तालुक्यात “या” गावात एकाच माणसाला पाच ते सहा जणांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

पुरंदर

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
स्वप्निल जयसिंग माने हे सासवड-जेजुरी नाक्यावर थांबले असताना आरोपी अतिश पांडुरंग दळवी,राहुल उर्फ सोन्या नरेंद्र पाल,किरण दत्तात्रय चव्हाण,संतोष जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच,खेडेकर याने फिर्यादी यांचे पाठीवर दगड फेकून मारून दुखापत केली आहे तसेच बजाज फायनान्स मधील विशाल वढ व विशाल रसाळ यांनीदेखील हाताने मारहाण केली आहे म्हणून फिर्यादी यांनी आरोपि यांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.फौजदार चिखले करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *