पुरंदर तालुक्यात पंधरा दिवसात दुसर्यांदा पकडली गोवंश वाहतूक करणारी गाडी

पुरंदर तालुक्यात पंधरा दिवसात दुसर्यांदा पकडली गोवंश वाहतूक करणारी गाडी

पुरंदर

पिंपरे खुर्द गावच्या हद्दीत जेऊर रेल्वे फटका मध्ये गोवंश जातीचे चार वासरे घेऊन जात असताना पकडण्यात आलेले आहे.याप्रकरणी निरा पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आलेली आहे.

निरा पोलीस ठाणे यांच्याकडुन मिळालेली माहिती अशी आहे की, दि. 23 /11 /2021 रोजी 10 सुमारास पिंपरे खुर्द गावातील जेऊर रेल्वे फाटक येते पिंपरे खुर्द हद्दीतील गावातील जेऊर फटका येथील इसम नाव रियाज युनूस शेख वय 40 वर्ष राहणार कुरेशी महोल्ला फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा याने आपल्या एक पांढर्‍या रंगाची मारुती व्हॅन MH 12 AF 8772 यामध्ये गोवंश जातीचे चार वासरे पाठीमागील हावदा दाटीवाटीने भरून सदरचे वासरे जनवार फलटण येथील कत्तलखान्यात घेऊन जात असताना निरेमध्ये पकडण्यात आले.

सदर घटनेची माहिती मिळताच नक्की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय त्यातल्या त्यात पुरंदर तालुक्यातून सर्वात मोठी वाहतूक फलटण दिशेने जात आहे ही माहिती समजतात अधिकारी जागे होतात आणि यांच्या मागे कोणाचा हात आहे सखोल चौकशी करावी तसेच एखादा अधिकारी किंवा मोठा बडा नेता आहे याची सखोल चौकशी करावी : अमोल साबळे,पुणे जिल्हा युवाउपाध्यक्ष रिपाई.

यावेळी जप्त माल केले.50 हजार रुपये किमतीचे एक पांढर्‍या रंगाचे मारुती व्हॅन व आठ हजार रुपये किमतीचे चार लहान वासरे असल्याची माहिती मिळालेली आहे.या प्रकरणी अधिक तपास अंमलदार पोलीस हवालदार मोकाशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *