पुरंदर तालुक्यातील “या” मोठ्या चौकातुन चोरट्यांनी चक्क टेंम्पोच केला लंपास

पुरंदर तालुक्यातील “या” मोठ्या चौकातुन चोरट्यांनी चक्क टेंम्पोच केला लंपास

पुरंदर

कैलाश मारुती भोसले वय 47 वर्षे धंदा व्यवसाय राहणार आदिनाथ नगर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी तक्रार दिली आहे.

6,00,000/- रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा BOSS1212 LEमॉडेलचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो त्याचा आरटीओ नंबर mh16 AY4847 असा आहे त्याचा चेसिस नंबर MB1AVP1C3DPPJ3827 व इंजिन नंबरDPPJ118394 असलेला सन 2014 चे आहे.

दिनांक 13/10/2022 रोजी दुपारी 03:40 वा. पासून ते सायंकाळी 6:00 वा. चे दरम्यान माझा टेम्पो त्याचा आरटीओ नंबर MH16 AY4847 हा वाघापूर फाटा सासवड तालुका पुरंदर येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय लबाडीच्या इरादाने चोरून नेला आहे म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *