पुरंदर तालुक्यातील “या” गावात मध्यरात्री,पहाटेचे चोरट्यांनी केल्या चार घरफोडया;विविध प्रकारचे साहित्याची चोरी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात मध्यरात्री,पहाटेचे चोरट्यांनी केल्या चार घरफोडया;विविध प्रकारचे साहित्याची चोरी

पुरंदर

भोसलेवाडी ता.पुरंदर येथे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाहटेच्या दरम्यान चोरट्यांनी चार घरफोड्या करून काही साहित्य,मौल्यवान वस्तु व मोटारसाइकल तसेच दोन महिन्यापूर्वी याचं गावात अशाच प्रकारची मोठ्या स्वरूपाची झालेली चोरीची घटना व त्याचा अजुनही तपास न लागल्याने ग्रामस्था मध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण व असंतोष मुळे ग्रामस्थांच्या झालेल्या तीव्र भावना समजून घेऊन सर्वांना धीर देताना व या गंभीर घटनेचा तातडीने तपास करूण गुन्हेगारांना त्वरित पकडून चोरीस गेलेला सर्व  ऐवज संबधिताना परत मिळावा या बाबत स्थानिक व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सूचना करताना माजी आमदार अशोकभाऊ टेकवाडे, भाजपा नेते गंगारामदादा जगदाळे,जालींदर जगताप,रोहिदास कड,महादेव शेडंकर,बाळासाहेब काळाने,दत्ता कड,स्थानिक मा.सरपंच राजेंन्द्र भोसले,सागर भोसले,कैलाश भोसले सर,संतोष भोंसले,पोलीस पाटील ताई व आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांची ऊपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *