पुरंदर तालुक्यातील खळबळजनक प्रकार !!!!!             वनविभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवुन “यांनी” केली अडोतीस जणांची तब्बल सव्वा कोटींची फसवणुक

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक प्रकार !!!!! वनविभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवुन “यांनी” केली अडोतीस जणांची तब्बल सव्वा कोटींची फसवणुक

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील विविध गावातील तब्बल 38 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आले आहे. या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 406,420,465,471,170,171,34. नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
   
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात सासवड येथे राहणारे 29 वर्षीय अविनाश चंद्रकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे

दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी,1) नामदेव मारूती मोरे, वय 57 वर्षे, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे 2) सुजाता महेष पवार, वय 33 वर्षे, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. 12. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे 3) हरीचंद्र महादेव जाधव, वय 32 वर्षे, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे 4) नरेश बाबूराव अवचरे वय 38 वर्षे, रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे, 5) राजेष बाबूराव पाटील वय 60वर्षे रा. एस.आर.पी.कॅम्प 7 शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे 6) संतोश राजाराम जमदाडे वय 34 वर्षे,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे 7) अजित गुलाब चव्हाण वय 67 वर्षे, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे यांनी फिर्यादी व त्यांच्या असोबत इतर 36 लोकांकडून. वन विभागात नोकरीला लावतो असे सांगून पैसे घेतले मात्र यातील कोणालाही नोकरीला लावले नाही.

आरोपींना फिर्यादी यांना आपण वनविभागात नोकरीला असल्याचे भासवले होते. त्यामुळे फिर्यादी व इतर 37 जणांकडून त्यांनी 1 कोटी 26 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली याबाबत सासवड पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

यामध्ये पुढील लोकांची फसवणूक झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.
1) अविनाश चंद्रकांत भोसले रा. सासवड     
 2) आदिनाथ मानसिंग निंबाळकर सासवड  
3 )गणेश नंदकुमार निबाळकर रा सासवड     
4 )जावेद शप्पीर मुलानी रा सासवड 
5 )किषोर मुरलीधर भोडे रा. सासवड     
6 )महेश संजय जगताप रा. सासवड 
7) सौरभ तात्यासो बनकर रा. निळूंज     
8 )सौरभ श्रीपती गायकवाड रा. बोपगाव 
9 )चेतन मोहन शेंडकर रा. चांबळी         
10 )श्रीकांत नानासो गायकवाड रा. हिवरे  
11 )वृषाली राजेंद्र ताम्हाणे रा. लोणीकाळभोर    
12 )शितल सतिश धुमाळ रा. वीर        
13 )सतिश शांताराम धुमाळ रा. वीर         
14) शरद राजेंद्र पवार रा. कर्जत        
15 )सुधीर महादेव तावरे रा. सांगवी,फलटण   
 16) पोपट बारकू दिंडे रा. कर्जेत       
17 ) निलेश शिवाजी वचकल रा. वीर         
18) सागर साहेबराव लोखंडे रा. हडपसर 
19) अवधुत शंकर रूपनवत रा. हडपसर    
20) तेजस शिवाजी कदम,रा. मावळ रा. न-हे आंबेगाव 
21) तेजस संजय चव्हाण रा. न-हे आंबेगाव    
22) तेजस संजय चव्हाण रा. न-हे आंबेगाव 
23 )निखील जयवंत शेरे रा. जेजूरी    
24) मनिषा जयवंत शेरे रा. जेजूरी        
25 )पुनम नवनाथ हगवणे रा. उदाचीवाडी      
26 )कल्पेश भानुदास वचकल रा. वीर  
27) दिगबंर महादेव कुंभारकर           
28 )रूपाली दिगबर कुंभाकर  
29) मोहन महादेव कुंभारकर तिन्ही रा.वनपुरी        
30) सौरभ प्रकाश खेनट रा. पिपंळे     
31) कल्पेष सुनिल कोटकर रा.आकुर्डी पिंपरी चिंचवड  
32) श्रध्दा सुनिल कोटकर रा.आकुर्डी 
33) प्रसाद बापुराव लाळगे रा वाकड         
34) गायत्री बापुराव लाळगे रा वाकड      
35) धीरज चंद्रकांत बडदे रा जेजुरी 
36) अभिशेक मधुकर चोरगे रा करमाळा          
 37) विवेक विश्वनाथ देवकाते रा.पिंपरी चिंचवड 
38 )अनिकेत मोहन नांमदे रा. चिंचवड 
 एकूण 1,26,00,000/-रूपये ( एक कोटी, सव्वीस लाख रूपये )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *