पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! “या” गावात टोळक्याने रात्री शांतता भंग करून दहशत माजवली,पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करत त्यांना त्यांची जागा दाखवली

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! “या” गावात टोळक्याने रात्री शांतता भंग करून दहशत माजवली,पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करत त्यांना त्यांची जागा दाखवली

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावात रात्रीच्या वेळी सात जणांच्या टोळक्याने गावात येऊन गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याबाबत गावचे पोलीस पाटील अक्षय शिंदे यांनी फिर्याद दाखल करीत सासवड पोलिसांनी या टोळक्याकडील सुमारे १३५५००/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी-१) आकाश अशोक नागरगोजे वय २१ वर्षे, रा. ढोले वस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली, जि पुणे २) प्रविण महादे शिंदे वय १७ वर्षे, रा. कानिफनाथ नगर, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ३) महादेव गोविंद पावंगी क्य १७ वर्षे, रा. गुरुदत्त कॉलनी, बेकराईनगर, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे ४) व्यंकटेश रमेश बोकण वय १७ वर्षे, रा गुरुदत्त कॉलनी, बेकराईनगर, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे, ५) यश किरण तरंगे क्य १५ वर्षे, रा बेकराईनगर, यशवंतपार्क, ता हवेली, जि. पुणे, ६) सुनिल किशोर लाटे वय २२ वर्षे, रा. दत्तनगर, वडकी, ता. हवेली, जि. पुणे ७) प्रबुद्ध राजकु‌मार सावळे वय १९ वर्षे, रा.१० मैल, वडकी, ता. हवेली, जि. पुणे.

गु. घ. ता. वेळ व ठिकाण दिनांक ११/०७/२०२४ रोजी रात्री ००:१० वा. चे सुमारास मौजे भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे गावचे हद्दीत उमाजी नाईक स्मारकासमोरील सासवड नारायणपुर रोडवर सार्वजनीक ठिकाणी.

जप्त माल -१) अंदाजे किं रू ५०,०००/- मिलीटरी रंगाची रॉयल एन्फिल्ड कंपनीची बुलेट मो/सायकल क्र एम. एच १४ ई. झेड ९३९९ २) अंदाजे किं रु १५,०००/- पिवळ्या रंगाची बॅटव्हील कंपनीची इलेक्ट्रीक मो/ सायकल क्र एम. एच १२ डब्लु एच ८६९९ ३) अंदाजे किं रु ५०,०००/- व्हिस्पा कंपनीची लाल रंगाची मो/ सायकल क्र एम.एच १२ डब्लु.टी ७२६०

४) अंदाजे किं रु २०,०००/- हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंन्डर मो/सायकल क्र एम. एच ५० के ९५९०

५) १) जु.वा.किं.अं. रू ५,००/- चा एक २९ इंच लांबीचा लोखंडी गोलाकार मुठ असलेला शेवटच्या बाजुला पसरट टोक असलेला एक धारदार लोखंडी कोयता, त्याच्या मुठीची लांबी ५ इंच व व्यास १ इंच, पात्याची लांबी २४ इंच रुंदि २.७५ इंच, टोकाला ४.५ इंचएकूण किंमत ०१,३५,५००/- येणेप्रमाणे असे

सारांश- तरी आज दिनांक ११/०७/२०२४ रोजी रात्री ००:१० वा. वे सुमारास मौजे भिवडी, ता.पुरंदर, जि. पुणे गावचे हद्दीत उमाजी नाईक स्मारकासमोरील सासवड – नारायणपुर रोडवर सार्वजनीक ठिकाणी इसग नामे आकाश अशोक नागरगोजे वय २१ वर्षे, रा ढोले वस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे याने मो/सायकलवरून येतुन आपले कब्जात दहशत करण्याच्या उद्‌देशाने बेकायदेशिरपणे १ लोखंडी धारदार कोयता बाळगला तसेच १) प्रविण महादे शिंदे वय १७ वर्षे, रा. कानिफनाथ नगर, हडपसर, ता हवेली, जि. पुणे महादेव गोविंद पाचंगी क्य १७ वर्षे, रा. गुरुदत्त कॉलनी, बेकराईनगर, हडपसर, ता. हवेली, जि पुणे २) व्यंकटेश रमेश बोकण वय १७ वर्षे, रा. गुरुदत्त कॉलनी, बेकराईनगर, हडपसर, ता. हवेली, जि.पुणे, ३) यश किरण तरंगे क्य १५ वर्षे, रा बेकराईनगर, यशवंतपार्क, ता हवेली, जि.पुणे, ३) सुनिल किशोर लाटे वय २२ वर्षे, रा. दत्तनगर, वडकी, ता. हवेली, जि. पुणे ४) प्रबुद्ध राजकुमार सावळे वय १९ वर्षे, रा.१० मैल, वडकी, ता. हवेली, जि. पुणे यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन त्यांचेकडील मो/सायकलची रेस करून, मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज करीत गाडयांच्या सायलन्सर मधुन फटाक्यासारखा आवाज काढुन गावातील शांतता भंग केला म्हणुन त्यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.

सदर घटनेची फिर्याद भिवडी गावचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील अक्षय अशोक अश्विनी शिंदे यांनी दिली असुन पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लडकत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *