पुरंदर तालुका युवक कॉंग्रेस सरचीटणीस पदी सनी म्हस्कशेठ खेडेकर

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेस सरचीटणीस पदी सनी म्हस्कशेठ खेडेकर

पुरंदर

पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसच्या सरचीटणीस पदी गुरोळी गावचे युवा उद्योजक सनी म्हस्कुशेठ खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचे पत्र पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी नुकतेच त्यांना दिले.

अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष राहुल गांधी,भारतीय कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष बी.वी.श्रीनिवास,महाराष्ट्र युवककॉंग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे,पुणे जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालीपरिसरातील युवक कॉंग्रेस ची संघटना शक्तिशाली व मज़बूत करणार असल्याचे सनी खेडेकर यांनी सांगीतले.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार संजयजी जगताप,तालुका अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमन,महाराष्ट्र युवक काँग्रेस चे गणेशजगताप, सौ सुनीता काकी कोलते, माऊली यादव,दत्ताशेठ झुरंगे, वीणाताई सोनवणे,मार्तंड भोंडे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *