पुरंदरमध्ये सापडला झाडाला लटकलेला अनोळखी मृतदेह

पुरंदरमध्ये सापडला झाडाला लटकलेला अनोळखी मृतदेह

पुरंदर

पुरंदरतालुक्यातीलमल्हारगडकिल्याच्या,पायथ्याशी दक्षिणेस काळेवाडी, ता पुरंदर, जि पुणे. येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे  मल्हारगड किल्याच्या,पायथ्याशी दक्षिणेस काळेवाडी, ता पुरंदर, जि पुणे. येथेएक पुरुष जातीचा मृतदेह वय अंदाजे 40 वर्षे , उंची- 5 फूट 7 इंच, वर्ण- सावळा, अंगात- हाफ बह्याचे बनियान काळे- पिवळे रागाचे त्यावर इंग्रजी अक्षरात शिवनरेश असे लिहलेले, कंबरेखली- काळी फुल बह्याची पेंट, काळ्या निळ्या रंगाचे पावसाळी जॅकेट ज्यावर Jeet असे लिहलेले पायात – काळ्या रंगाची paragon  कंपनीची चप्पल. सोबत तंबाखूची पुडी वरील वर्णनाचा इसम कोठे मिसींग असल्यास सासवड पोलिस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे . 

संपर्क :- पो. नि घोलप- 9923885781 पो उप. नि झिंजुर्के– 9970197187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *