पुरंदरमध्ये उद्यापासुन होणार रेशनिंग दुकानात शंभर रुपयात शिधा वाटप : रुपाली सरनोबत

पुरंदरमध्ये उद्यापासुन होणार रेशनिंग दुकानात शंभर रुपयात शिधा वाटप : रुपाली सरनोबत

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानांवर उद्यापासुन शिधा वाटप होणार असल्याचे पुरंदर तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी संजीवनी न्युजशी बोलताना सांगितले.

बरेच दिवसापासुन पुरंदरमधील गरजु शिधापत्रिकाधारक ज्या गोष्टीची वाट पाहत आहेत त्यांना उद्यापासुन दिवाळी निमित्त १०० रुपयांचा शिधा मिळणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने खाद्यतेल,हरभरा डाळ,रवा व साखर या गोष्टींचा समावेश असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *