पुरंदरच्या “या” गावात मानसिक त्रासाला कंटाळुन महिलेने फाशी घेऊन केली आत्महत्या

पुरंदरच्या “या” गावात मानसिक त्रासाला कंटाळुन महिलेने फाशी घेऊन केली आत्महत्या

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील गुर्होळी याठिकाणी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सासवड पोलिस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार निकिता सचिन कुंजीर यांच्या आईस दुसरा नवरा संजय पर्वतराव खेडेकर व मुलगा अक्षय संजय खेडेकर यानी पहिल्या पत्नीची घहाण काढणेचे कारणावरुन तसेच दैनदिनी कामावरुन मानसिक त्रास दिला.तिचे सोबत नेहमी भांडण केले त्यांचे त्रासाला कंटाळून आईने २७ डिसेंबरला मौजे गुर्होळीतील संजय पर्वतराव खेडेकर यांचे शेताततील झाडाला फाशी घेवुन आत्महत्या केली वरील दोन्ही आरोपीत यांनी निकिता कुंजीर यांच्या आईस आत्महत्या करण्यास प्रवृत केले वगैरे मजकुरावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.माने करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *