पुण्यात दिवसाढवळ्या सहा गोऴ्या झाडुन कॉंग्रेस कार्यकर्त्याचा खुन

पुण्यात दिवसाढवळ्या सहा गोऴ्या झाडुन कॉंग्रेस कार्यकर्त्याचा खुन

पुणे

पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडुन खुन केल्याचा प्रकार घडला आहे.कॉंग्रेस कार्यकर्त्याचा दिवसाढवळ्या खुन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

समीर शेख़ अस कॉंग्रेस कार्यकर्त्याच नाव आहे.दुपारी साडे बाराच्या सुमारास गोळ्या झाडुन खुन करण्यात आला आहे.भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *