पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय !!!!! स्वातंत्रदिनी होणार गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहन

पुणे जिल्ह्यातील “या” ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय !!!!! स्वातंत्रदिनी होणार गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहन

दौंड

ग्रामपंचायत मिरवडी च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनी ग्रामपंचायत कार्यालायवरील झेंडावंदन हे गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य अथवा इतर कोणीही आजी माजी पदाधिकारी यांनी न करता गावातील भावी पिढीतील यशवंत,गुणवंत विद्यार्थी घडावेत , त्यांच्यातील अभ्यासू,जिज्ञासू पणा वाढवा या भावनेने झेंडावंदन गावातील शाळेतील इयत्ता 10 वी मधील येणाऱ्या प्रथम तीन मुलींच्या हस्ते करणार आहे.

तसा ठराव ग्रामपंचायत कार्यकारणी ने मासिक सभेत नोंदवून घेऊन सर्वानुमते यासाठी समंती देखील दिली या साठी सर्वांचे मनःपूर्वक आभार ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड , जि.पुणे यांच्या वतीने मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *