निधन वार्ता

निधन वार्ता

पुरंदर 

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील जुन्या पिढीतील धोंडाबाई आबासाहेब कड ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधनझाले. 

त्यांच्या मागे एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काकू या नावाने त्या परीचित होत्या. 

दौंड पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वसंतराव कड आणि दिवंगत पत्रकार प्रभाकर कड यांच्या त्यामातोश्री तर सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बाळासाहेब कड, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ यशवंतराव कड,  भारती सहकारी बँकेचेअध्यक्ष सी ए भाऊसाहेब कड यांच्या त्या काकी तर पत्रकार जीवन कड यांच्या त्या आजी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *