नायगाव येथे पार पडला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चा शाखा उद्घाटन समारंभ

नायगाव येथे पार पडला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चा शाखा उद्घाटन समारंभ

पुरंदर

नायगाव(ता.पुरंदर)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाशाखा उद्घाटन समारंभ आज नायगाव येथे संपन्न झाला.

यावेळी मा.विजयदादा कोलते, प्रा.दिगंबर दुर्गाडे सर, मा.मयुरदादा जगताप, पुष्कराज भैय्या जाधव, अजिंक्य भैय्याटेकवडे,राहुलजी गिरमे, संदेश पवार,संदीपजी चिकणे, संतोष कोलते,सौरभजी कुंजीर, विजयजी कुंजीर, राजेंद्र बापुधुमाळ,प्रकाशनाना कड, गणेश ढोले,चेतन जाधवराव, भानुदास कोलते सर,प्रदीप खेसे,नवनाथ वाघले, घनश्यामवाघले,सदानाना खेसे, दत्ताभाऊ कड,किरणजि साळुंखे,दिलीपजी शेंडकर, संभाजी आबा चव्हाण, संतोष गाडेकर, महादेवशेंडकर, हरिदास खेसे सर,अनिल शेंडगे,सागर होले, राहुल कड, विकास फडतरे,नानासो कड,गोकुळजी यादव, नवनाथयादव, व सर्व तालुका पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते नायगाव ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *