नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खळबळजनक घटना!!!!!        राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला;प्रकृती चिंताजनक

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खळबळजनक घटना!!!!! राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला;प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

या हल्ल्यात भाऊसाहेब तरमळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *