धक्कादायक !     पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला पुरुष जातीचा मृतदेह

धक्कादायक ! पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला पुरुष जातीचा मृतदेह

पुरंदर

09/02/2023 रोजी 14:30 चे सुमारास मौजे जेजुरी गावच्या हद्दीत आठवडी बाजार तळ येथे असणाऱ्या मुतारीचे बाजूला एक अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे 50 ते 55 वर्षे नाव व पत्ता समजुन येत नाही मयत स्थितीत मिळून आले.

डोक्यावर काळे पांढरे केस चेहरा काळसर दाढी मिशी वाढलेली डोळे बंद उंची 5 फुट अंगात काळे रंगाचा शर्ट त्यावर पांढरे रंगाची लाइनिंग असलेला शर्ट सदर बाबत जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत दाखल असून सदरचे मयताची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नाही सदरचे मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा मयताचा पुढील तपास पोलीस नाईक जी.एम.नांदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *